लातूर: मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या सोबतची गर्दी जुन्नर येथे लातूरचे श्याम जाधव यांनी ड्रोनच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या रांगा
Latur, Latur | Aug 28, 2025
लातूर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रचंड गर्दी झाली आहे....