श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून येथील दहा सारी परिसरात नागरिकांना दिवसही बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक त्याच्या दहशतीखाली वावरत असून वन विभागाने दहाचारी परिसरात पिंजरा लावून बिबट्याचं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.