सेलू: सेलू शहरात 16 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण, शिक्षकासह चार जणांवर गुन्हा दाखल
सेलू शहरात एका भागात सोळा वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणात एका शिक्षकासह चार जणांवर सेलू पोलीस ठाण्यात तीन आक्टोबरच्या रात्री आठच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.