Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सरकारची मोठी संधी; ९०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.. शिक्षण खंडित होणार नाही! ऊसतोड का

Jalna, Jalna | Jun 10, 2026
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सरकारची मोठी संधी; ९०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.. शिक्षण खंडित होणार नाही! ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना मोफत निवास, भोजन आणि निर्वाहभत्ता.. गरीबी आड येणार नाही; ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा वसतिगृहांचे दरवाजे खुले.. ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; जालना जिल्ह्यात ९०० जागांवर प्रवेश सुरू.. मोफत राहणी, जेवण आणि शिक्षण साहित्य; ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी सुवर्णसंधी..