पाटण: जिल्हा प्रशासनाची मुक्या प्राण्यांवर दया; पाटण तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ११ माकडांची एनडीआरएफकडून सुटका
Patan, Satara | Aug 19, 2025
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेले पाच दिवस जोरदार पाऊस सुरू असून कोयना धरणातून मंगळवारी दिवसभरात सातत्याने...