धुळे: सोनगीर गावात 42 वर्षिय पुरूषाची गळफास घेऊन आत्महत्या सोनगीर पोलीसात अकस्यिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळे सोनगीर गावात 42 वर्षिय पुरूषाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. सदर मयताचे नाव बबन चुडामण पाटील वय 42 राहणार करमाळा तालुका पारोळा जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम माळीवाडा सोनगीर तालुका जिल्हा धुळे अशी माहिती सोनगीर पोलिसांनी 18 ऑक्टोंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजून 42 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. सोनगीर गावात राहते घरात बबन पाटील यांनी 17 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजेच्या दरम्यान कोणी नसताना पत्रटी स्वतःचे लोखंडी अँगल ला बॅलन्स च्या जोडीने गळफास घेतलेल्या स्थि