कराड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले; कराडमध्ये वोट चोरी प्रकरणी केले थेट आरोप
Karad, Satara | Sep 4, 2025
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला पुन्हा एकदा डिवचले असून वोट चोरी प्रकरणी त्यांनी थेट आरोप केले...