वर्धा: खासदार अमर काळे यांनी सवंगीच्या श्री.गणेशाचे घेतले दर्शन:शेतकऱ्यांना सुखी समृद्ध ठेवण्याचे श्री गणेशाला साकडे
Wardha, Wardha | Aug 29, 2025
विदर्भात प्रसिद्ध असलेल्या सावंगी मेघे येथे 'सिंदूर गणेशा'ची नऊ फुटांची रेखीव मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. परिसरात...