मोताळा: निपाणा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
मोताळा तालुक्यातील ग्राम निपाणा येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा भव्य शुभारंभ पार पडला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली.या कार्यक्रमाला युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील आदी उपस्थित होते.