चांदूर बाजार: पिंपरी पूर्णा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत, चिमुकल्यांनी वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाची घेतली शपथ
Chandurbazar, Amravati | Aug 9, 2025
आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पिंपरी पूर्णा येथे, रक्षाबंधनाचे औचित्य साधून...