जालना: श्री शांतेश्वर महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांचे अमरण उपोषण..
Jalna, Jalna | May 14, 2026 श्री शांतेश्वर महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांचे अमरण उपोषण.. आज दिनांक 14 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळाली तर माहितीनुसार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना येथील शास्त्री मोहल्ला परिसरातील श्री शांतेश्वर महादेव मंदिरासमोरील सर्कारी नालीवरील अतिक्रमण हटवावे, मंदिर परिसर स्वच्छ करून पावसाळ्यापूर्वी नाली मोकळी करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्थानिक नागरिक आणि भाविकांनी अमरण उपोषणाचा इशारा देत आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाच्या दुसरा दिवस आहे. या