सेलू: रेल्वे गेट पाथरी रोड येथून निघाली शिवशंभो कावड यात्रा : हर हर महादेवच्या गजरात शिवभक्तांचा उसळला जनसागर
Sailu, Parbhani | Aug 4, 2025
रेल्वे गेट पाथरी रोड सेलू इथून शिवशंभो कावड यात्रा समिती तालुका सेलू च्या वतीने सोमवार ४ ऑगस्ट सकाळी १० वाजता शिवशंभो...