एरंडोल: आडगाव बस स्थानकावर महिला वाहकाशी हुज्जत घालून दोघांनी केली महिला वाहकाला मारहाण, कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 13, 2025
एरंडोल तालुक्यात आडगाव हे गाव आहे. येथील बसस्थानकावर एरंडोल ते भडगाव जाणारी बस क्रमांक एम.एच.२०बी.एल. ०९४० उभी राहिली...