धुळे: सोनगीर बारी जवळ रस्त्यावर साधु वेशात पाच जणांनी कार दुचाकी समोर आडवी करुन महिलेची सोनपोत केली लंपास
Dhule, Dhule | Aug 28, 2025
धुळे सोनगीर बारी जवळ रस्त्यावर साधू वेशात पाच जणांनी कार दुचाकी समोर आडवी करुन महिलेची सोनपोत लंपास केल्याची घटना घडली...