जालना: जालन्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू; नव्या नेतृत्वाला संधी मिळणार - खा. डॉ. कल्याण काळे यांची माहिती
Jalna, Jalna | Apr 13, 2026 काँग्रेस पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातही संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत पक्ष अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. आता नव्या चेहर्यांना संधी मिळणार असल्याची माहिती रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत दिली. या अभियानांतर्गत जिल्हा पातळीपासून बूथ स्तरापर्यंत संघटनात बदल करण्यात येणार असून, दीर्घकाळ एकाच पदावर असलेल्यांना बदलणे.