पारोळा: पारोळा बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातून अडीच तोळ्याची पोत लंपास.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
पारोळा येथील बस स्थानकात वाघळी तालुका चाळीसगाव येथील महिलेच्या गळ्यातून अडीच तोळ्याची सोन्याची पोत ८० हजार रुपये किमतीची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.