पांढरकवडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा खैरगाव येथे खेळ व कला संवर्धक मंडळ पंचायत समिती पांढरकवडा अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव कब बुलबुल उत्सवाचे आयोजन आज दिनांक 2 जानेवारी रोजी करण्यात आले होते.
केळापूर: पंचायत समिती पांढरकवडा अंतर्गत खैरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन - Kelapur News