झरी जामणी तालुक्यातील मांडवी येथे आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवडा राबविण्यात आला
केळापूर: मांडवी येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी - Kelapur News