अर्जुनी मोरगाव: विक्की बघेले यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आणि भाजप जिल्हाध्यक्ष सिताबाई राहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत नवचैतन्य फुंकणारी महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्कीजी बघेले यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.