पुणे शहर: पतीकडून मानसिक-शारीरिक छळ, विवाहित तरुणीची आत्महत्या.
सहकारनगर पोलीस ठाण्यात एका २६ वर्षीय विवाहित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींची मुलगी ऋतुजा सागर चुंबळकर (रा. गणेशपेठ) हिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी नांदत असताना तिच्या पतीने सतत मानसिक व शारीरिक छळ केला. मुलगाच झाला पाहिजे, या कारणावरून झालेल्या छळामुळे ऋतुजाला औषध घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ही घटना जुलै २०२५ ते २७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हेरंब अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे येथे घडली. य