रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक चक्क तहसील कार्यालयासमोरच फसला त्यानंतर तस्करांनी त्याच ठिकाणी रेती खाली केली हा प्रकार समजतात महसूल चे पथक दाखल झाले त्यामुळे तस्करांनी ट्रक सह धुवून ठोकली ही घटना दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.