नगर: मला पाठवलेल्या नोटीसीवर बैठकीत चर्चा झाली आमदार संग्राम जगताप
पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली बैठक संपल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली शाहू फुले आंबेडकर यांच्या ध्येयधोरणावर हा पक्ष चालतो मला पाठवलेल्या नोटीची वर बैठकीमध्ये आमची अंतर्गत चर्चा झाली