पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 20 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, सर्च अभियाना अंतर्गत पोलिसांनी गांजा जप्त केला होता यामध्ये फरार आरोपींना अटक करण्यात पाठवली पोलिसांना यश आले आहे. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहे