हवेली: पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे ट्रकची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Aug 26, 2025
पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथील कस्तुरी एम्पायर समोर सदर अपघात घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर...