धुळे: साक्री रोड अनमोल सोसायटीतील 41 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ तालुका पोलिसात तिघांन विरुद्ध गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 16, 2025 धुळे शहरातील साक्री रोड अनमोल सोसायटीतील 41 वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ केला गेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 16 सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी सात वाजून 43 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. शहरातील साक्री रोड प्लॉट नंबर 32 अनमोल सोसायटीतील 41 वर्षिय विवाहितेचा एक ऑगस्ट 2021 रोजी नंतर ते आजपावेतो वेळोवेळी मानसिक शारीरिक छळ करून शिवीगाळ करून आता बुक्क्यांनी मारहाण करून मुलबाळ होत नाही. म्हणून गांज पाठ केला. त्यानंतर विवाहितेने शहरातील बारा पत्थर रोड जवळील तालुका