परभणी: जिल्हाधिकाऱ्यांची संतप्त शेतकऱ्यांनी फोडली गाडी : स्वाभिमानी कडून समर्थन : जिल्हाध्यक्ष किशोर ढगे
दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील एका शेतकऱ्याने तहसीलदारांची, तर परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांची संतप्त शेतकऱ्याने गाडी फोडल्याची घटना घडली या दोन्ही घटनांचा. परभणी जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी समर्थन दर्शविले.