नांदेड-पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोडवर थांबा मंजूर : खा.ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश
Dharashiv, Dharavshiv | Sep 1, 2025
कळंब तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड – पंढरपूर एक्सप्रेस...