भोकरदन: हसनाबाद पोलीस ठाणे येथे सहा.पो.नि.योगेश उबाळे यांनी लोखंडी सळ्यांसह आयशर ट्रक चोरी प्रकरणी दिली माहिती
आज दिनांक 18 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी दुपारी 12 वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी माहिती दिली आहे की,लोखंडी सळ्यांसह चोरून नेलेल्या आयशर ट्रक संदर्भात माहिती दिली आहे की,7 एप्रिल रोजी स्वप्निल राठी यांचा आयशर ट्रक चोरुन नेला होता,हा ट्रक समीर शेख याने चोरून नेला होता, यात 8 लाख 50 हजारांची लोखंडी सळई जप्त करत कारवाई करण्यात आली असून आयशर ट्रक चा शोध पोलीस घेत आहे.