जालना: नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या; समस्त ब्राह्मण समाजाचे मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्
Jalna, Jalna | May 5, 2026 जालना - पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी विकृत नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जालना ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली . याबाबत जालन्याचे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.कुमारी शताक्षी अमित कुलकर्णी आणि गार्गी गणेश पाटील या चिमुकल्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले . या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घ