भोकरदन: समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात मयतांच्या घरी खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी केळीगव्हाण येथे दिलीप सांत्वन पर भेट
आज दिनांक 3 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर ता.केळीगव्हाण येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी संतों पर भेट दिली आहे कारण 3 दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर केळीगव्हाण येथील मजूर महिलांचा ट्रक अपघातात मृत्यू झाला होता यामध्ये लक्ष्मीबाई मदन,ताराबाई चौधरी,कडूबाई मदन यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्या वारसांना भेटत त्यांचे सांत्वन काळे यांनी केले असून याप्रसंगी माजी आ.संतोष सांबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.