केळापूर: 'वाघ आला रे वाघ आला' मुंझाळा परिसरात वाघाचे थैमान वाघाचा शेतकऱ्याच्या बैलावर हल्ला, बैलाचा जागीच मृत्यू
पांढरकवडा तालुक्यातील मुंजाळा येथे वाघाने बैलावर हल्ला करत त्याची शिकार केल्याची धक्कादायक घटना दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली या हल्ल्यात शेतकरी किसन रावी यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.