खासदार अमर काळे यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक लक्षात घेता सी.सी.आय.चे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत सी.सी.आय.चे अकोला येथील महाप्रबंधक यांचेशी चर्चा करुन सी.सी.आय.चे खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत निर्देश दिले व सोबतच शेतकऱ्यांकडून आलेल्या मागणीवर महाप्रबंधक सी.सी.आय. अकोला यांना केंद्र सुरु करण्याबाबत पत्र सुध्दा दिले. खासदार अमर काळे यांनी दिलेल्या पत्राची महाप्रबंधक सी.सी.आय. अकोला यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हयात कापुस खरे