नागपूर शहर: रघुजी नगर कॉर्टर येथे राहणाऱ्या कुख्यात आरोपीला येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश
26 सप्टेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील रघुजी नगर कॉर्टर येथे राहणारा कुख्यात आरोपी अश्विन लिहितकर वय 29 वर्ष विरोधात शहरातील विविध पोलीस अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुद्धा त्याच्या सुधारणा झाली नाही त्यामुळे सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरून आरोपीला येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून कार्यवाही पूर्ण हो