कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 21 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार कामठी रोडवर एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशची चमडी व इतर अवयव आढळले आहे तसेच चरबी देखील डब्यामध्ये भरून आढळली . त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कपिल नगर पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.