वर्धा: जनावरांना लम्पि आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा दुग्धसंवर्धन उपयुक्त यांचे आवाहन
Wardha, Wardha | Sep 18, 2025 लंबी आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा दुग्ध सर्वधन अधिकारी यांनी पशुपालकांना आवाहन केले आहेत