तुम्ही इथे बिनधास्त रहा कसलीही काळजी करू नका. यापुढे काही पुढे मागे झाले तर जसा आज आलो तसा पुढेही येईन. आज फक्त ट्रेलर दाखवायला आलो, पुढच्या वेळी पिक्चर दाखवायला येईन. माझा पिक्चर खूप लोकांना परवडणार नाही तो बिना टिकीट असतो असे वक्तव्य राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.