नांदेड: कुबेर भंडारी गुजरात जाताना माझ्या वाहनास अपघात झाला; कोणतीही दुखापत झाली नाही, आपल्या सर्वांचा आशिर्वाद : आमदार बोंढारकर
Nanded, Nanded | Aug 23, 2025
आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दिड वाजताच्या दरम्यान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे...