वणी: नगरपरिषद ने केलेल्या कारवाडीच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे मुख्य अधिकारी यांना निवेदन
Wani, Yavatmal | Sep 29, 2025 वणी शहरात नगरपरिषदेच्या वतीने वाढीव कर नागरिकांना लावण्यात आला आहे ही कर वाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले