पालघर: विरार येथे भाजपाच्या पैसे वाटपबाबत करणार कारवाई, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके
विरार येथे भाजपाने पैसे वाटपाबद्दल बहुजन विकास आघाडी चे उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी भाजपाचे विनोद तावडे व उमेदवार राजन नाईक यांना घेरले होते त्यानंतर त्यांच्याकडून पैसेही काही मिळाले असल्याची बाब लक्षात घेता निवडणूक अधिकारी पोचून कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.