वर्धा: अनेक लोक उभे आहेत,ज्यांच्या कडे सत्ता नाही,तिजोरीची चाबी नाही असे लोक विकास करत नाही-माजी खासदार रामदास तडस
नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक लोक उभे आहेत,ज्यांच्या कडे सत्ता नाही,तिजोरीची चाबी नाही असे लोक विकास करत नाही असे वक्तव्य माजी खासदार रामदास तडस यांनी देवळी येथे आयोजित विजय संकल्प यात्रा व कार्यकर्ता मेळाव्यात केले आहेत.