दिनांक. 02/12/2025 रोजी रात्री 7.30 ते 11.00 वाजेच्या दरम्यान मोसा क्र. एम. 20 ई. क्यु 7140 ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली आहे' सदर मोसा चा आज पावेतो शोध घेतला मिळुन न आल्याने आज रोजी पोस्टेला हजर येवुन फिर्याद दिली आहे. तरी तिचा शोध होवुन परत मिळणेस विनंती आहे