नाशिक: चुंचाळे अंबड येथे पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या तर स्वतः घेतला गळफास; अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Aug 19, 2025
अंबड, चुंचाळे येथे पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपविलाची धक्कादायक घटना घडली आहे.खुनाचा गुन्हा...