नगर: सहकार सभागृह येथे स्वर दिपावली कार्यक्रम संपन्न आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती
दीपक चव्हाण 2025 निमित्त रसिक नगरकरण करिता दिव्यदृष्टी संस्थान निर्मित स्वरसृष्टी संगीतमंच कलावंतांच्या संकल्पनेतून स्वर दिपावली कार्यक्रम संपन्न झाला दिवंगत युवा युवतींची जिद्द कलागुणांचा अनोखा सांकेतिक आविष्कार मराठी हिंदी भावगीत भक्ती गीत चित्रपट गीतांचा भारदार साकारलेल्या आर्केस्ट्रा यावेळी सादर करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती