धुळे: नविन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला 'ड' दर्जा द्या; मुंबईत उद्योग मंत्री सामंताना आमदार अग्रवालांनी केली मागणी
Dhule, Dhule | Jun 10, 2025
राज्य शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’ दर्जा देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे...