पारोळा: विचखेडे गावाच्या उपसरपंच पदी सौ माधुरी भरत माळी यांची बिनविरोध निवड.
Parola, Jalgaon | Sep 24, 2025 पारोळा --तालुक्यातील विचखेडे ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.यावेळी आठ सदस्य हजर होते यावेळी सर्वानुमते एकमताने सौ माधुरी भरत माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.