मिरज: सांगली कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी जवळ एसटी बस खाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Miraj, Sangli | Sep 16, 2025 सांगली कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी जवळ एसटी बस खाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरची घटना सोमवारी रात्री घडली आहे शीतल प्रकाश आमरे रा आकाशवाणी जवळ कोल्हापूर रोड सांगली असे मयत महिलेचे नाव आहे एसटी बस चे चाक अंगावरून गेल्याने सदर महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती समजताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला तर मंगळवारी मध्यरात्री या अपघाताबाबत सांगली शहर पोल