मुखेड: सांगवी बेनक गावाशेजारी असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या 44 वर्षीय इसमाचा पाण्यात बूडुन मृत्यू;पोलीसात नोंद
Mukhed, Nanded | Aug 9, 2025
मुखेड तालुक्यातील मौजे सांगवी बेनक येथे दि ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन ते दि ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री एकच्या दरम्यान...