मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना पावली यांच्या शुभहस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार
3k views | Nanded, Maharashtra | Aug 14, 2025 दि.14-08-2025 नांदेड: आयआयटी मुंबई आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'सुपोषित नांदेड' कार्यक्रमांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या आणि कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना