गोंदिया: चिखली गावाजवळ कारची दुचाकीला धडक एक ठार एक जण जखमी
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि.15 आक्टोंबर रोजी सायं.6.30 वाजताच्या सुमारास कोहमारा वडसा मार्गावरील चिखली गावाजवळ घडली आशिक कासमानी रा.पंचशील वार्ड साकोली असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे तर एक जण जखमी असून त्याचे नाव कळू शकले नाही प्राप्त माहितीनुसार बुधवारी सायंकाळी आशिक कासमानी हे त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच 34 सीएफ 7411 ने कोहमारा मार्गे साकोलीकडे जात होते दरम्यान चिखली जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्