नगरपरिषद आणि नगरपंचायती मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली ,आणि येणाऱ्या 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे,Evm मशिन च्या ठिकाणी दगडा बंदोबस्त लावण्यात आलाय आज दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान नांदेड जिल्हयातील देगलुर येथे उपविभागीय कार्यालयात स्ट्रोंग रूम उभरण्यात आली ... ईथे पोलीसांसह काँगेसचे उमेदवार आणि कार्यकर्ते पहारा देत आहेत .. उपविभागीय कार्यालय परीसरात हे कार्यकर्ते दिवसा आणि रात्रीही पहारा देत आहेत ... सत्ताधाऱ्या कडून ईव्हीएम मशीन मध्ये घोळ केला जाईल